रत्नागिरी-सिंधुदुर्गातील शिवसेनेच्या नेते मंडळींनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

2

 

 

मुंबई, ता.२७ : सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदार संघात विजयी झाल्यानंतर खासदार विनायक राऊत, पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, राजन साळवी, उदय सामंत, सदानंद चव्हाण आदींनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी सिंधुदुर्गात केलेल्या कामगिरीबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. यावेळी विकासाबरोबर जिल्ह्यातील प्रश्न सोडवण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

3

4