केंद्रीय मंत्री नारायण राणे आज सावंतवाडी…

2

सावंतवाडी,ता.२८: केंद्रीय मंत्री नारायण राणे आज सायंकाळी सहा वाजता सावंतवाडी नगर परिषदेला सदिच्छा भेट देणार आहेत. केंद्रीय मंत्री पद मिळाल्यानंतर ते प्रथमच सावंतवाडीत येणार आहेत. यावेळी सर्व नगरसेवक, भाजपचे कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन नगराध्यक्ष संजू परब आणि शहराध्यक्ष अजय गोंदावले यांनी केले आहे.

191

4