Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
वेंगुर्ले ता.३०: तालुक्यातील तुळस पलतड येथील श्रीमती विनोदिनी महादेव आंबडसकर या गरजू व गरीब महिलेला घर दुरुस्तीसाठी तुळस ग्रामपंचायतीच्या वतीने सुमारे २०,००० रुपये चे अनुदान देण्यात आले.१४ व्या वित्त आयोगा अंतर्गत आरोग्य व उपजीविका हेड अंतर्गत हे अनुदान तुळस पलतड येथील श्रीमती विनोदिनी आंबडसकर या महिलेला घर दुरुस्तीसाठी देताना तुळसं ग्रामपंचायत सदस्य सौ.शितल नाईक यावेळी तुळस ग्रामपंचायत सरपंच शंकर घारे व उपसरपंच श्री जयवंत तुळसकर इत्यादी उपस्थित होते.
Download WordPress Themes Nulled and plugins.