Wednesday, December 4, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यासिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी पदी निषादेवी वाघमोडे

सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी पदी निषादेवी वाघमोडे

सिंधुदुर्गनगरी/प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांची बदली झाली असून त्यांच्या जागी सांगली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे यांची बदली झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments