Thursday, October 10, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याभरवस्तीकडे येणारे गवारेडे नरेंद्र डोंगरावर स्थिरावले...

भरवस्तीकडे येणारे गवारेडे नरेंद्र डोंगरावर स्थिरावले…

 

वनविभागाची संकल्पना; कृत्रिम पाणवठ्याचा प्रयोग यशस्वी…

सावंतवाडी ता.३०: येथील नरेंद्र डोंगर परिसरात गवारेड्यांसाठी तयार करण्यात आलेले कृत्रिम पाणवठे फायद्याचे ठरले आहेत.त्या पाणवठ्यावर गव्यांचा कळप पाणी पिताना अनेकांच्या दृष्टीस पडत आहे.सावंतवाडी वन विभागाचे अधिकारी समाधान चव्हाण आणि गजानन पानपट्टे यांच्या संकल्पनेतून कृत्रिम पाणवठे उभारण्याचा उपक्रम येथील नरेंद्र डोंगर परिसरात राबविण्यात आला होता.त्याला आता यश मिळाले आहे.

गेले काही महिने या गव्यांनीनी आपला मोर्चा मानवी वस्तीकडे वळवला होता.दरम्यान डोंगर परिसरातील पाण्याचे स्रोत आटल्यामुळे हे गवारेडे पाण्याच्या शोधार्थ मानवी वस्तीच्या दिशेने येत आहेत,असे भाकीत वनविभागाकडून करण्यात आले होते.या पार्श्वभूमीवर उपाययोजना म्हणून येथील नरेंद्र डोंगर परिसरात कृत्रिम पाणवठे तयार करून त्यात टँकरच्या सहाय्याने पाणी पुरवले जात आहे.त्यामुळे आता हे गवे त्याच ठिकाणी स्थिरावले असल्याचे चित्र आहे.तर इतर वन्य प्राण्यांची सुध्दा तहान भागवली जात असल्याने वनविभागाचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला आहे.
_____________________________
*हो…आम्ही आता नाश्ता सुद्धा घरपोच देतो✌*
?फक्त एक कॉल करा…
गरमागरम नाश्ता तुमच्या दारात….?
( *फ्री होम डिलिव्हरी*? )

? *जनता कॅफे,सावंतवाडी*?

▪ऑर्डर करा गरमागरम नाश्ता ?
? शिरा,उपमा,पोहा,कांदा भजी,बटाटा भजी,मिर्ची भजी ( *फक्त २० रू*)
? इडली सांबर,मेंदू वडा,साबुदाणा खिचडी,साबुदाणा वडा ( *फक्त ३० रू* )
? भाजी पाव, आंबोळी चटणी/उसळ,घावणे चटणी/उसळ ( *फक्त ४० रू*)
? चिकन पाव *५० रू* l व्हेज सँडविच *२५ रु* | ऑम्लेट सँडविच *३५ रु* | चिकन सँडविच *४० रु*
*——अशा प्रकारचा सर्व नाश्ता उपलब्ध—-*

*?आमचा पत्ता :* जनता कॅफे,आदिनारायण मंगल कार्यालयासमोर,मिलाग्रीस रोड सावंतवाडी

*✌फ्री होम डिलिव्हरी✌*
Call – *7447329082 || 8275573881*
_____________________________
? *YouTube वर Subscribe करा*
https://www.youtube.com/channel/UC26AyagZUjq41hudfGa6E3A

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments