कळसुलकर हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थी संघातर्फे वृक्षारोपण

194
2
Google search engine
Google search engine
Google search engine

जागतिक पर्यावरण दिन साजरा : पालकमंत्री दीपक केसरकरांची उपस्थिती

सावंतवाडी, ता. ०५ : जागतिक पयाँवरण दिन व ईदचे औचित्य साधून माजी विद्यार्थी संघातफेँ येथील कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या आवारात आयोजित वक्षारोपण कायँक्रमात राज्याचे गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते वक्षारोपण करण्यात आले.

तसेच कळसुलकर हायस्कूलचे माजी विद्यार्थी गोरक्ष देशपांडे याने एमबीए साठी आवश्यक CAT  परिक्षेत 99.7 पसेँटाईल गुण मिळविल्याबद्दल श्री.केसरकर यांच्या हस्ते आंब्याचे झाड देऊन त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी विद्यार्थी संघाचे अरविंद शिरसाट, भवानी पँनेलचे ओंकार तुळसुलकर, शैलेश पै, प्रसाद नावेँकर, गौरांग चिटणीस, मुकूंद वझे, रविंद्र स्वार, प्रशांत माणगावकर, राजू केळुसकर, बाळ चोडणकर, रवि सातावळेकर, हषँल नाडकर्णी, शाम भाट, मधुरा शिरसाट आदी उपस्थित होते.

वनक्षेत्रपाल गजानन पानपट्टे, वनपाल प्रमोद राणे, प्रमोद जगताप, चंद्रीका लोहार, रामचंद्र रेडकर, गोपाळ सावंत, सामाजिक वनिकरणचे दयानंद कोकरे आदी उपस्थित होते. जांभूळ, गुलमोहर आदी वक्षांची शाळेच्या परिसरात लागवड करण्यात आली.

\