Friday, December 13, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यासिंधुदुर्ग जिल्ह्यात सरासरी १०:५५ मि.मी. पाऊस

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरासरी १०:५५ मि.मी. पाऊस

 

सिंधुदुर्गनगरी, ता.०६: आज पहाटे जिल्ह्यात वीजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे सकाळी हवेत गारवा वाढला. जिल्ह्यात आज सकाळी ८ वाजेपर्यंत सरासरी १०:५५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तालुकावार पाऊस पुढील प्रमाणे असून सर्व आकडे मिलीमिटर प्रमाणात आहेत. दोडामार्ग – १०, सावंतवाडी – ८, वेंगुर्ला – २५.४, कुडाळ – २०, मालवण – २०, कणकवली – ०१, दोडामार्ग – निरंक, वैभववाडी – निरंक.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments