अभियंता अनील पाटील यांची मिरज येथे बदली

234
2

सावंतवाडी, ता. 06 : येथील बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत असलेले अनील पाटील यांची मिरज येथे बदली झाली आहे. आज त्यांनी आपला कार्यभार स्विकारला.
श्री. पाटील हे ऑक्टोबर 2013 मध्ये सावंतवाडीत दाखल झाले होते. त्यांच्याकडे सावंतवाडी तालुक्याची जबाबदारी होती. त्याकाळात त्यांनी विविध विकासकामे मार्गी लागण्यासाठी प्रयत्न केले.

4