जिल्ह्यात ५३ मि.मी. पावसाची नोंद

122
2
Google search engine
Google search engine
Google search engine

 

सिंधुदुर्गनगरी,ता. ०६ : जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात ५३ मिलीमीटर सरासरी पाऊस झाला असून १ जून २०१९ पासून आता पर्यंत १३७.४ मि.मी. सरासरी एकूण पावसाची नोंद झाली आहे. तालुका निहाय चोवीस तासात झालेला पाऊस पुढील प्रमाणे असून कंसातील आकडेवारी आतापर्यंत झालेल्या एकूण सरासरी पावसाचे आहेत. सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग ० (१०), सावंतवाडी ० (०८), वेंगुर्ला १ (२६.४), कुडाळ १ (२१), मालवण १ (२१), कणकवली ४९ (५०), देवगड ०१ (०१), वैभववाडी ० (०) पाऊस झाला आहे.

\