घरात घुसले पाणी; ठेकेदाराच्या मुजोरीने नागरीक हैराण
सावंतवाडी ता.०७: येथील न्यू खासकीलवाडा भागात असलेली संरक्षक भिंत घरावर कोसळून माळीण सारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.त्यामुळे आमची घरे वाचवा अशी मागणी संबंधित रहिवाशांकडून करण्यात आली आहे.तत्पूर्वी ठेकेदाराने त्या ठीकाणी बांधलेली भिंत कोसळून तीन घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.तर जमीन मालक व ठेकेदार यासंबंधी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही.याचा फटका तेथील रहिवाशांना पहिल्याच पावसात सहन करावा लागला आहे.
पहिल्याच पावसात संपूर्ण घरांमध्ये मोठ्या प्रमाणात माती व पाणी घरात घुसून नुकसान झाले ,भिंत पडलेल्या ठिकाणी मातीचा ढिगारा साचल्यामुळे माती घरावर कोसळून घरांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.तसेच येथील रहिवाशांच्या जीवितास सुद्धा धोका आहे.यासंबंधी नगराध्यक्ष बबन साळगावकर,नगरसेवक सुरेंद्र बांदेकर,नगरपालिका पालिका अभियंता तानाजी पालव यांनी आज या परिसराची पाहणी केली.
_______________
आता *ऑनलाईन बॅग्ज* मागवायची गरज नाही सर्व प्रकारच्या *ब्रॅण्डेड बॅग्ज* माफक दरात उपलब्ध…
*?स्वरूप बॅग्ज शोरूम सावंतवाडी…*??
*आमची उत्पादने :*
▪ *स्कूल बॅग* ▪ *कॉलेज बॅग*▪ *लॅपटॉप बॅग* ▪ *सिलिंग बॅग*▪ *हँड बॅग* ▪ *ट्रॅव्हलिंग बॅग*▪ *मीनी पर्स* आणि बरच काही…
? *विशेष म्हणजे :*
▪ वाईल्ड क्राफ्ट ब्रँडच्या बॅग्ज सोबत ५ वर्षांची वॉरंटी
▪ठराविक लेडीज पर्स वर २० ते ३० जून पर्यंत विशेष सूट…
▪ बॅगीट पर्स ब्रँड ऑगस्ट पासून उपलब्ध…
- ? *आमचा पत्ता :* वैश्यवाडा,सावंतवाडी
*प्रोप्रा.सौ.विजया शरद सुकी*
*९४२२९६७०११* || *७७५७९११३५६*
_________________________
? *YouTube वर Subscribe करा*
https://www.youtube.com/channel/UC26AyagZUjq41hudfGa6E3A