दोन दुचाकीच्या धडकेत तिघे महाविद्यालयीन विद्यार्थी गंभीर…

3
2
Google search engine
Google search engine
Google search engine

 

सावंतवाडी,ता.०७: दोन दुचाकींची समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात तिघे महाविदयालयीन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत.हा अपघात आज सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या समोर घडला. गंगाराम राऊळ, सखाराम गवस, गणेश गावडे सर्व वय १७ अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यावर येथील कुटीर रुग्णालयात उपचार करून दोघांना गोवा बांबोळी येथे हलविण्यात आले.

\