दहावी परीक्षेत प्रथमेश देसाई सावंतवाडी तालुक्यात प्रथम

2

सावंतवाडी, ता.०८ : तालुक्याचा दहावीचा निकाल ९३.४२ टक्के लागला.कळसुलकर हायस्कूलचा प्रथमेश देसाई ९७.४० टक्के मिळवत तालुक्यात प्रथम आला.मळगाव इंग्लिश स्कुलचा आदित्य वामन परब ९६.४० टक्के मिळवून द्वितीय आला तर येथील राणी पार्वती देवी हायस्कूलचा साहिल सुधीर दळवी ९६ टक्के मिळवत तृतीय आला.२१२८ विद्यार्थ्यांपैकी १९८८ एवढे विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
तालुक्यातील शाळांचा निकाल पुढीलप्रमाणे :
▪राणी पार्वतीदेवी हायस्कुल ९६.९१ ▪मिलाग्रिस हायस्कूल -९८.७०
▪कळसुलकर हायस्कुल ८७.९६
▪भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालय माजगाव हायस्कुल ९८.१८ %
▪ आंबोली युनियन इंग्लिश स्कुल आंबोली ८३.८३
▪नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालय ८६.२५
▪वि स खांडेकर विद्यालय ८४.२१
▪सेंट्रल इंग्लिश स्कूल सावंतवाडी ९५.८३
▪सेंट्रल उर्दू हायस्कूल सावंतवाडी ५८
▪शांतीनिकेतन इंग्लिश स्कुल हायस्कुल १००%
▪कारीवडे आप्पासाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालय ८९.२८
▪ कलंबिस्त इंग्लिश स्कुल कंलबिस्त हायस्कुल ९३.०२
▪ मळगाव इंग्लिश स्कुल ९०.३२ %
▪जनता विद्यालय तळवडे हायस्कुल ८६.७३%
▪ विद्या विहार इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालय १००%
▪ आंबोली सैनिक स्कुल आंबोली १००%
▪सोनुर्ली माऊली माध्यमिक विद्यालय ९१.६६
▪आरोंदा पंचक्रोशी हायस्कुल ९४.११
▪ सांगेली माध्यमिक विद्यालय निकाल १००%
▪आरोस पंचक्रोशी, विद्या विकास हायस्कुल ९२.४०
▪ बाबुराव पाटयेकर माध्यमिक विद्यालय दाणोली ८८.८

4