साटेली भेडशीत डंपर व दुचाकीत अपघात

367
2
Google search engine
Google search engine
Google search engine

दोडामार्ग ता,०९ : साटेली भेडशी येथील उसप तिठ्यावर आयशर डंपर व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक झाली.यात दुचाकीचलकाच्या पायाला दुखापत झाली असून त्याच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र साटेलि भेडशी येथे उपचार चालू आहेत.या अपघातात दुचाकीच्या दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

\