Tuesday, February 18, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यासावंतवाडीत रंगणाऱ युवा कलाकारांचा दशावतार...

सावंतवाडीत रंगणाऱ युवा कलाकारांचा दशावतार…

नगरसेवक बाबू कुडतरकर यांचा पुढाकार;३५ कलाकारांचा सहभाग..

?सावंतवाडी ता.०९: प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी जिल्ह्यातील नवोदित दशावतार कलाकारांना एकत्र येऊन सावंतवाडीत “कृष्ण सुदामा भेट” हे नाटक होणार आहे.यातील सर्व कलाकार ऐन पंचविशीतील आहेत.या नाटकात जिल्ह्यातील सर्व दशावतार मंडळातील नवोदित कलाकारांचा समावेश असणार आहे दि १६ जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजता येथील बॅ नाथ पै सभागृहात हा प्रयोग होणार आहे.
सावंतवाडीकर आणि नगरसेवक बाबू कुडतरकर मित्र मंडळ यांंच्या माध्यमातून हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.या प्रयोगात
प्रथमेश खवणेकर-जरासंध,कालयैव्वन-दया पायनाईक,गौरव शिर्के-कृष्ण,संतोष चाळके-भामा,निळकंठ सावंत-रुक्मिणी,सिद्धेश मुननकर-गंगू,जयराम बाणे-सुदाम,परशुराम मोरजकर-भिम,यश राणे-अर्जुन,आबा कलिंगण-मुचकुंद,मयुर गवळी,
-हार्मोनियम,कौशल मेस्त्री-तबला,नाथा काळसेकर-तालरक्षक आदी कलाकार सहभागी होणार आहेत
_____________________________
? _*चार्वी ब्युटी पार्लर अँड स्पा*_??
अत्याधुनिक सेवा-सुविधांनी सुसज्ज

??‍♀ *आमच्या सेवा :* ??
▪ लेटेस्ट हेअर कट ▪ब्युटी मसाज▪पेडीक्युअर,मेनिक्युअर मसाज मशीनसह▪ फेशिअल▪आयब्रोज▪वॅक्सिंग, हेअर स्पा▪ पॅकेजीस-पार्टी पॅकेज▪ ब्रायडल पॅकेज▪ रीलक्शेशन पॅकेज (मसाज आणि फेशिअल)
▪ इतर अत्याधुनिक सेवा उपलब्ध

? *ओपनिंग स्पेशल ऑफर*
*फुल बॉडी स्पा फक्त रु.९९९/-*

✌ब्युटीशन कोर्स सर्टिफिकेटसह✌

*पत्ता :* पर्यटन स्वागत केंद्र, गाळा नं.१०, एसपीके कॉलेजसमोर, सावंतवाडी.

*फॉर अपॉइंटमेंट…*
*7719941952*
_____________________________
? *YouTube वर Subscribe करा*
https://www.youtube.com/channel/UC26AyagZUjq41hudfGa6E3A

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments