सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात सर्जन व फीजीओथेरेपिस्ट हजर…

194
2

सर्वपक्षीयांकडुन दोन्ही डॉक्टरचे स्वागत…

सावंतवाडी,ता. १० : येथील रुग्णालयात आज जनरल सर्जन म्हणून डॉ पांडुरंग वजराटकर व फिजिओथेरपिस्ट म्हणून डाॅ.मनाली पटवारी हे दोन डाॅक्टर आज हजर झाले त्यांनी आज आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला.त्यामुळे आता तूर्तास तरी रुग्णालयातील सर्जन व अन्य समस्या सुटण्याची शक्यता आहे आज झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सावंतवाडीतील सर्व पक्षांच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी प्रकाश बीद्रे, बाबल्या दुभाषी, मंगेश तळवणेकर, दिलीप भालेकर ,अमित मोर्ये, शब्बीर मणियार,राजू मसुरकर,आदित्य आरेकर,गणेश मिशाळ, विशाल मिशाळ,अपर्णा कोठावळेनितीन कारेकर, रवी मडगावकर, सत्यजित धारणकर, प्रशांत कोठावळे आदी उपस्थित होते.

4