युवासेनेच्यावतीने आरवलीत गॅस सिलेंडरचे वाटप

274
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वेंगुर्ला, ता. १३: युवासेना प्रमुख तथा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आरवली येथे महिलांना उज्वला योजने मार्फत शेगडी व गॅस सिलेंडरचे वाटप करण्यात आले.
यावेळी पंचायत समिती सभापती सुनील मोरजकर युवासेना उपजिल्हाधिकारी सागर नाणोसकर,शिवसेना उपतालुकाप्रमुख सुधाकर राणे,बाळा कुडव, बाळा पेडणेकर, सरपंच सौ. सुवर्णा राणे, अशोक नाईक,सरपंच सौ. सायली आरोलकर, भाजपचे ज्येष्ठ श्री. शेगले आदी उपस्थित होते.

\