प्रोऍक्टिव्ह अबॅकसच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय स्पर्धेत शिरोडा येथील विद्यार्थ्यांचे यश

200
2

वेंगुर्ले : ता. १४
प्रोऍक्टिव्ह अबॅकसची पश्चिम महाराष्ट्राची विभागीय स्पर्धा आज कोल्हापूर येथे पार पडली. सदर स्पर्धेत तेजस्वी वेंगुर्ले तालुक्यातील अबॅकस शिरोडा तर्फे ११ विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. त्यापैकी हर्षसाई पडवळ आणि हरतीश मेस्त्री या दोघांनीही आपापल्या कॅटेगरी मध्ये पाचवा क्रमांक मिळवला. तर इतर ९ विदयार्थी सुवर्णपदकाचे मानकरी ठरले. या सर्व विध्यार्थी आणि पालकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

4