मनसेच्या वतीने दिव्यांगाना सावंतवाडीत व्हीलचेअर वाटप

2

सावंतवाडी ता,१४: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या ५१ व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सावंतवाडी तालुका वतीने दिव्यांग विकास व प्रशिक्षण केंद्र सावंतवाडी या ठिकाणी व्हीलचेअर वाटप करण्यात आले यावेळी संस्थेचे संचालक श्रीमती रुपाली पाटील, उपाध्यक्ष श्री सखाराम नाईक व सचिव श्री न्‍हानु देसाई, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सन्मानीय धीरज परब, सावंतवाडी तालुकाध्यक्ष श्री गुरुदास गवंडे, परिवहन जिल्हाध्यक्ष अँड. श्री राजू कासकर, माजी उपजिल्हाध्यक्ष  एडवोकेट अनिल केसरकर, कुडाळ तालुकाध्यक्ष श्री प्रसाद गावडे, आरोंदा विभागअध्यक्ष श्री नरेश देऊलकर, परिवहन कार्याध्यक्ष श्री संतोष भैरवकर, पिंगुळी ग्रामपंचायत सदस्य श्री  बाबल  गावडे, पिंगुळी विभागीयअध्यक्ष चेतन  राऊळ, तालुकासचिव श्री विठ्ठल गावडे, आनंद गावडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी दिव्यांग संस्थेचे सचिव नानू देसाई यांनी आभार मानले.

6

4