शिवसेनेच्या लोकसभेच्या गटनेतेपदी विनायक राऊत यांची निवड…

2

सिंधुदुर्ग, ता.१४ :रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत यांची लोकसभेच्या गटनेतेपदी पक्षाकडून नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेच्या वतीने त्यांनाही संधी देण्यात आली आहे. श्री राऊत यांची निवड करण्यासंदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संसदीय कामकाज मंत्र्यांना पत्र पाठवून याबाबतची शिफारस केली आहे.
श्री राऊत हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून तब्बल दोन वेळा निवडून आले आहेत. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा सिंधुदुर्ग जिल्हा बालेकिल्ला होता. अशा परिस्थितीत त्यांनी या ठिकाणी शिवसेनेची ताकद वाढण्यासाठी प्रयत्न केले व पक्षसंघटना वाढवली. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना गटनेतेपदी संधी देण्यात आली आहे. याबाबतची माहिती शिवसेनेच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे.
—————————————–
*??सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी, विद्यार्थीनींचे तसेच सर्व शिक्षक, पालक आणि संस्थाचालक यांचेपण मनःपूर्वक अभिनंदन ?…*
??
? *श्री. विनायक राऊत* _(खासदार रत्नागिरी-सिंधुदूर्ग)_
? *श्री. दिपकभाई केसरकर.* _(गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग.)_
? *श्री. अरुणभाई दुधवडकर*
_(सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क प्रमुख शिवसेना)_
? *श्री. वैभव नाईक*
_(आमदार कुडाळ मालवण विधानसभा)_
? *श्री. विक्रांत विकासभाई सावंत.*
_(सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख)_
? *सौ. जान्हवी सावंत*
_(महिला जिल्हासंघटक सिंधुदुर्ग)_
? *श्री. मंदार शिरसाट*
_(युवासेना जिल्हाअधिकरी सिंधुदुर्ग)_
? *श्री. सागर सोमकांत नाणोसकर.*
_(युवासेना उपजिल्हाधिकारी सिंधुदुर्ग)_
? *श्री. रुपेश राऊळ.* _(सावंतवाडी तालुका प्रमुख)_
? *श्री. बाबुराव धुरी* _(दोडामार्ग तालुका प्रमुख)_
? *श्री. बाळा दळवी* _(वेंगुर्ला तालुका प्रमुख)_
? *श्री.अशोक दळवी* _(उपजिल्हा प्रमुख)_
? *श्री. सचिन देसाई* _(उपजिल्हा प्रमुख)_
? *श्री. आबा कोंडसकर* _(उपजिल्हा प्रमुख)_
? *श्री. गणेश प्रसाद गवस* _(उपजिल्हा प्रमुख)_
*शिवसेना-युवासेना सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते*
?????????
_____________________________
? *YouTube वर Subscribe करा*
https://www.youtube.com/channel/UC26AyagZUjq41hudfGa6E3A

4