खासदार विनायक राऊत उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर…

2

सिंधुदुर्गनगरी,ता.१४: शिवसेनेचे सचिव तथा खासदार विनायक राऊत हे उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. दरम्यान त्‍यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहे.
श्री. राऊत दुपारी १२.०० वा. वैभववाडी नगरपंचायत प्रचार कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. तर सायंकाळी ४.०० वा. देवगड नगरपंचायत प्रचार कार्यक्रमास त्यांची उपस्थिती असणार आहे.

151

4