बांदा-सटमठ येथे उद्या श्री रामभटस्वामी पुण्यतिथी…

2

बांदा,ता.१४: सटमठ येथे उद्या श्री रामभट स्वामींचा पुण्यतिथी सोहळा साजरा होणार आहे.सकाळी मठपर्वतावरील श्री रामभट स्वामींच्या समाधीचे पुजन तसेच खाली श्री रामभटस्वामी मंदिरात पुजाअर्चा ,नैवेद्य,आरती ,महाप्रसाद आदि विविध धार्मिक कार्यक्रम होतील. भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

57

4