Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
वेंगुर्ला ता,१७ : सेवा सहयोग फाऊंडेशन कोकण परीवर्तन केंद्र,जय भवानी सेवा मंडळ नाणोसकरवाडी यांच्या संयुक्त विदयमाने आज नाणोस पंचक्रोशीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.याचा वापर चांगल्या प्रकारे करावा आणि आपला शैक्षणिक दर्जा वाढवावा असे आवाहन यावेळी उपस्थितांकडुन करण्यात आले.यावेळी नाणोस सरपंच वासुदेव जोशी,सागर नाणोसकर, उपसरपंच संजय नाणोसकर, नितीन नाणोसकर,सोनू गवस, ओंकार सावंत, प्रशांत तळकर, सोहम नाणोसकर, मयुरेश नाणोसकर, प्रतिक शेटये, साईराज केदार आदी उपस्थित होते.
Download WordPress Themes Nulled and plugins.