वेंगुर्ला – सावंतवाडीतील निसर्गप्रेमींंकडून मुंबई गोवा हायवेवर वृक्षारोपण

162
2
Google search engine
Google search engine

वेंगुर्ला : सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणाऱ्या चौपदरी महामार्गामूळे मोठ्या संख्येने वृक्षतोड झाली आहे.त्यामुळे वेंगुर्ला व सावंतवाडी तालुक्यातील निसर्गप्रेमींनी एकत्र येत.मुंबई गोवा महामार्गावर ३०० रोपांची लागवड केली. यावेळी सागर नाणोसकर, नितीन गोलटकर, प्रसाद गावडे, ओंकर सावंत, सिद्धेश परब, साई आजगावकर, मुन्ना आजगावकर, अनिकेत धुरी, रूपेश वंजारी, हेमंत राजेभोसले, बापू भोगटे आदी उपस्थित होते.
या उपक्रमात जास्तीस जास्त निसर्गप्रेमींनी सहभागी व्हावे असे आवाहन सागर नाणोसकर यांनी केले आहे.