वैभववाडी तालुक्यात पावसाची दाणादाण

2

वैभववाडी/प्रतिनिधी

गेली तीन-चार दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने बुधवारी सकाळपासूनच जोरदार हजेरी लावली. दिवसभर कोसळणा-या पावसाने बळीराजाला सुखद धक्का दिला आहे. खोळंबलेली शेतीची कामे पुन्हा जोर धरू लागली आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती.
तालुक्यात गेली तीन-चार दिवस पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. मात्र बुधवारी सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. खोळंबलेली शेतीची कामे पुन्हा जोर धरू लागली आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती.

4