सावंतवाडी ता.२०:येथील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवस साप्ताहा निमित्त आज ओटवणे गावात पूर्ण प्राथमिक शाळा नं.१ आणि पूर्ण प्राथमिक शाळा नं.४ येथे व्हया व शैक्षणिक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
यावेळी १ नं शाळेचे मुख्याध्यापक श्री.होडावडेकर व ४ नं शाळेचे मुख्याध्यापक श्री.गावडे यांच्या उपस्थित मुलांना या व्हया व शैक्षणिक साहित्य देण्यात आले.यावेळी कुणाल कींनळेकर,संतोष भैरवकर,आशिष सुभेदार,अतुल केसरकर,ओंकार कुडतडकर,प्रकाश साटेलकर,संकेत मयेकर,संकेत शेटकर,गणेश नाईक,संतोष सावंत आदी उपस्थित होते.
सावंतवाडी मनविसेनेच्या वतीने ग्रामीण भागात शैक्षणिक साहित्य वाटप…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES