अकरावी प्रवेशाबाबत २४ रोजी बैठक

122
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्गनगरी ता.२१: जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य व मुख्याध्यापक यांची सन २०१८-१९ मधील ११ वी प्रवेशाबाबतची बैठक दिनांक २४ जून २०१९ रोजी सकाळी ११.३० वा. कुडाळ हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कुडाळ येथे आयोजित करण्यात आली आहे. सदर बैठकीस जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी केले आहे.

\