खा. राऊत उद्या जिल्हा दौऱ्यावर

366
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी
शिवसेना पक्षाचे सचिव खा. विनायक राऊत हे शनिवार दिनांक २२ जून २०१९ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
२२ रोजी सकाळी ९.३० वाजता – कणकवली रेस्ट हाऊस येथे राखीव. सकाळी १०.०० वाजता -कणकवली व कलमठ महामार्गालगत गणपती साना येथे नवीन बंधाऱ्याच्या जागेची पहाणी. सकाळी १०.३० वाजता – कै. श्रीधर नाईक स्मृतीदिन कार्यक्रमास उपस्थिती. ( स्थळ – कणकवली). दुपारी १.०० वाजता – चिपी(ता.वेंगुर्ला) एअरपोर्ट येथे संबंधित खाते प्रमुखांबरोबर बैठक. दुपारी ३.०० वाजता – अरुणा प्रकल्प (ता.वैभववाडी) पुनर्वसन वसाहतींची पहाणी. सायंकाळी ५.०० वाजता – फोंडा(ता.कणकवली) येथील कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी ७.३० वाजता – कुरंगावणे शेर्पे ( ता.कणकवली) येथे लोकांच्या गाठीभेटी, असा त्यांचा दौरा राहणार आहे.

\