भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये योग दिवस साजरा

123
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी : यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल मध्ये दिनांक २१ जून २०१९ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. शाळेचे क्रिडा शिक्षक स्वप्नील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध योगासने सादर केली. कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना योगाची उद्धिष्टे व योगाचे महत्व पटवून देणे हा होता. शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना पाटील जोशी यांनी विद्यार्थ्यांना आपल्या जीवनातील योगाचे महत्व पटवून दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका देसाई तर आभारप्रदर्शन क्रिस्तिन डिसोजा यांनी केले.

\