Saturday, January 18, 2025
Google search engine
HomeUncategorizedदोडामार्गात मार्गात भाजपकडून छत्र्यांचे वाटप

दोडामार्गात मार्गात भाजपकडून छत्र्यांचे वाटप

दोडामार्ग प्रतिनिधी
मा .आमदार तसेच भाजपाचे प्रदेश चिटणीस राजन तेली यांच्याकडून दोडामार्ग तालुक्यातील भाजी व नारळ विक्री करणाऱ्या महिलांना व सर्व सामान्य नागरीकांना छत्र्या वाटण्यात आल्या.
या छत्र्यांचे वाटप भाजपा दोडामार्ग अध्यक्ष सुधीर दळवी यांच्याकडुन आज बाजार पेठेतील व्यवसायिक महिलांना करण्यात आले.यामुळे दोडामार्ग तालुक्यातील तसेच साटेली भेडशि ग्रामस्थ व महिलांनी समाधान व्यक्त करत भाजपा वतीने राबविण्यात आलेला हा उपक्रम खरोखरच चांगला असल्याचे ग्रामस्थांतूं बोलले जात आहे .
यावेळी त्यांच्या सोबत साटेली भेडशी उपसरपंच सूर्या धरणे , रमाकांत टळकटकर , संजय ऊसपकर , रमेश बांदेकर , बाळू मयेकर , देऊ बांदेकर , राजा डिंगनेकर , श्याम शेटये , व लाभार्थी महिला उपस्थित होत्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments