डोंबिवली येथे ‘झाडे लावा झाडे जगवा’ चा संदेश देत वृक्षारोपण

2

 

मुंबई, ता. २३: एकतरी झाड लावा.! ‘झाडे लावा झाडे जगवा’ हा संदेश देत महाराष्ट्र राज्य समाजगौरव पुरस्कृत समाजसेवक भुईबावडा गावचे सुपुत्र सुनिल नारकर यांनी डोंबिवली पश्चिम येथे वृक्षारोपण केले. यावेळी अजय सावंत, सुरेश चौधरी, अजित म्हात्रे, मनिष मोरे, बबलू म्हात्रे, संदेश म्हात्रे, हर्षल घोडके, जुगल उपाध्याय, बाळा बोराडे, रितेश बिरवाडकर, शेखर घाग आदींनी वृक्षारोपण केले.

4