वैभववाडीत व्यापाऱ्यांच्या गुणवंत मुलांचा सत्कार

236
2

वैभववाडी/प्रतिनिधी : वैभववाडी तालुका व्यापारी संघटनेच्यावतीने दहावी उत्तीर्ण व्यापाऱ्यांच्या मुलांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न झाला.यावेळी केमिस्ट अँड ड्रगीस्ट संघटनेचे नवनिर्वाचीत अध्यक्ष श्री. विजय लोके, सचिव श्री. दिनेश वळंजु यांचाही अध्यक्षांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी संजय लोके, मनोज मानकर, अरविंद गाड, तुकाराम घोणे, रत्नाकर कदम, तेजश आंबेकर, सुरेंद्र नारकर, रविंद्र पाटील तसेच विद्यार्थी व पालक यांच्यासह व्यापारी मोठ्या संखेने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महासंघाचे उपाध्यक्ष श्री. संजय सावंत यांनी केले तर आभार मंडळाचे अध्यक्ष श्री. मनोज सावंत याःनी केले

4