कुडाळ-पत्रादेवी महामार्गावर पाणी बॉटल वाहतूक करणारा कंटेनर पलटी…

2

कुडाळ ता.२४: कुडाळ-पत्रादेवी महामार्गावर झाराप येथे पाणी बॉटल वाहतूक करणारा कंटेनर पलटी झाला आहे.सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही.या अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.ही घटना आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली.ही गाडी गोव्याच्या दिशेने जात होती.याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.

4