सद्गुरु कृपा मित्रपरिवार माजगावच्यावतीने १२० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

371
2

 

सावंतवाडी, ता. २५ : सद्गुरु कृपा मित्रपरिवार माजगाव यांच्यावतीने आज माजगावतील सर्व जिल्हा परिषद शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाला सरपंच दिनेश सावंत, पंचायत समीती सदस्य श्रीकृष्ण सावंत, चंद्रकांत सावंत, ज्ञानेश्वर सावंत (केंद्रप्रमुख), शेख मॅडम तसेच शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. एकूण १२० मुलांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले.

4