माजी मंत्री भास्कर जाधव राष्ट्रवादी काँगेसमध्ये अस्वस्थ

221
2

सावंतवाडी, ता. २५ :माजी मंत्री भास्कर जाधव राष्ट्रवादी काँगेसमध्ये अस्वस्थ आहे. त्यामुळे त्यांना पक्ष निरीक्षक म्हणून उपयोग काय असा गौप्यस्फोट सिंधुदुर्ग राष्टवादी काँगेसच्या बैठकीत पक्षनिरिक्षक दिलीप पाटील यांनी केला. त्यामुळे जाधव याची निरिक्षक म्हणून मागणी करताना विचार करा त्याच्या बद्दल मी उलटसुलट बातम्या ऐकत आहे, असे त्यांनी सांगितले. जिल्हा राष्ट्रवादी काँगेसची बैठक आज सावंतवाडी झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेश गवस, विधानसभा निरीक्षक अर्चना घारे, नम्रता कुबल, उदय भोसले, एम. के. गावडे आदी उपस्थित होते.

4