लाच घेताना कणकवली तहसीलदारांसह लिपिक ताब्यात…

2

आठ हजाराची घेतली लाच:एॅन्टी करप्शनची कारवाई…

कणकवली ता.२६: येथील तहसीलदार संजय पावसकर आणि या कार्यालयातील लिपिक निलेश कदम यांना ८ हजार रुपयांची लाच घेताना आज एन्टीकरप्शन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले.त्यांनी कोणत्या कारणासाठी लाच घेतली याबाबतचा तपास सध्या सुरू आहे.काही वेळानंतर याबाबतचा तपशील दिला जाईल अशी माहिती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून देण्यात आली.
लाच घेताना रंगेहाथ पकडल्याने कणकवली शहरात खळबळ उडाली आहे.दरम्यान त्यांची बंद खोलीत एन्टीकरप्शन
कडून चौकशी सुरु आहे.

26

4