सावंतवाडी तालुका एनएसयुआय अध्यक्ष पदी चैतन्य सावंत

2

सावंतवाडी,ता.२६: चैतन्य सावंत याची सावंतवाडी तालुका एनएसयुआय अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांनी ही निवड केली.यावेळी एनएसयुआय जिल्हाध्यक्ष कौस्तुभ गावडे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल परब, आकाश गावडे, जासमिन लक्षमेश्वर,सिद्धान्त वारंग,नवनाथ पाटील,स्नेहा शिरसाट,निमिष सावंत,यशवंत टिळवे, वरुण कुमठेकर,साहिल जाधव,भूषण धुरी,निखिल मुदगळकर आदी उपस्थित होते.

19

4