सावंतवाडी पालिकेच्या उद्यानात झाड कोसळले

2

दिव्यांचे नुकसान : शासकीय गोदामाच्या मागील घटना

सावंतवाडी, ता. २८ : येथील शासकीय गोदामाच्या मागे असलेले भले मोठे झाड पालिकेच्या उद्यानात कोसळले आहे. हा प्रकार आज दुपारी 1.45 वाजताच्या सुमारास घडला. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. मात्र पालिका प्रशासनाच्या विज दिवे व फुटपाथचे नुकसान झाले आहे.
चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी खोदाई करण्यात आल्याने हे झाड कोसळल्याचे तेथील व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

16

4