Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
कुडाळातील नगरसेवक आक्रमक; जिल्हा शल्य चिकित्सकांना दिले निवेदन…
कुडाळ,ता.२७: येथील ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात असलेले वडाचे झाड तोडल्यास भाजप जन आंदोलन छेडेल, असा इशारा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांना भाजपच्या माध्यमातून देण्यात आला आहे. याबाबत कुडाळच्या नगरसेवकांनी निवेदन दिले असून पर्यावरणाचा ऱ्हास करून बिल्डर लॉबीला मदत नको, असे यात म्हटले आहे.
यावेळी भाजपचे जिल्हा सदस्य आनंद शिरवलकर, भाजपचे गटनेते विलास कुडाळकर, नगरसेवक अभिषेक गावडे, रामचंद्र परब, एड. राजीव कुडाळकर, नगरसेविका प्राजक्ता बांदेकर, नयना मांजरेकर, चांदणी कांबळी आदी उपस्थित होते.
Download WordPress Themes Nulled and plugins.



