मालवण,ता.२७: तालुक्यातील बिळवस येथील श्री देवी सातेरी जलमंदिर कलशाचा वर्धापन दिन सोहळा ७ मे रोजी आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यात सकाळी ९ ते १२ या वेळेत धार्मिक विधी, दुपारी १२ ते ३ या वेळेत महाप्रसाद, सायंकाळी ४ ते ७ या वेळेत श्री सत्यनारायणाची महापूजा, आरती व तीर्थप्रसाद, रात्री ७ ते ९ या वेळेत स्थानिक ग्रामस्थांची सुस्वर भजने, रात्री १० वाजता यक्षिणी दशावतार नाट्यमंडळ माणगाव यांचा महान पौराणिक नाट्यप्रयोग होणार आहे. तरी या कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री देवी सातेरी देवालय विश्वस्त मंडळ व बिळवस ग्रामस्थांनी केले आहे.
बिळवस सातेरी जलमंदिरचा ७ मे रोजी वर्धापनदिन…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES



