पेट्रोल-डिझेल नेणाऱ्या शेतकऱ्यांना त्रास देऊ नका… स्थायी समितीत जिल्हा पोलिसांना आवाहन

2

सिंधुदुर्गनगरी, ता. २८ : कॅनमधून पेट्रोल-डिझेल नेणाऱ्या व्यक्तिंवर कारवाई करण्याची जोरदार मोहीम जिल्हा पोलिसांनी सुरु केली आहे. या विषयावर बोलताना उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी ‘सध्या शेतीचा हंगाम सुरु झाला आहे. अलीकडे शेतकरी आधुनिक यंत्रांचा वापर करून शेती करीत आहेत. त्यासाठी पेट्रोल-डिझेल लागते. त्यामुळे शेतकरी जर पेट्रोल-डिझेल नेत असल्यास त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करू नये, अशी मागणी केली. तसा ठराव घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

14

4