Daily Archives: September 1, 2021

वैभव नाईक व सतीश सावंतांनी घेतली जलसंपदा मंत्र्यांची भेट…

0
नरडवे व देवधर पाटबंधारे प्रकल्पाबाबत झाली सकारात्मक चर्चा... कणकवली,ता.०१: तालुक्यातील नरडवे व देवधर पाटबंधारे प्रकल्प मार्गी लागण्यासाठी लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी...

ऑनलाइन पैसा कमवायच्या नादात १ लाख ९० हजाराचा गंडा…

0
कणकवलीतील प्रकार; फसवणूक झालेल्या तरूणाची सायबर सेलकडे धाव...  कणकवली, ता.०१ : महिन्याला तीन ते दहा हजार रुपये कमविण्याच्या आलेल्या मेसेजच्या माध्यमातून एका तरुणाने ॲप डाऊनलोड...

“क्वालिटी कंट्रोल”चा अजब कारभार, चक्क ठेकेदारासोबत पाहणी…

0
ग्रामस्थ आक्रमक; देवबाग जिओ टयूब बंधाऱ्याच्या निकृष्ट कामाबाबतची होती तक्रार...  मालवण, ता. ०१ : देवबाग येथील निकृष्ट जिओ ट्यूब बंधार्‍याच्या पाहणीसाठी कोकण भवन येथून आलेल्या...

पुर परिस्थितीत नुकसान झालेल्या ८४२ कुंटूबांना प्रत्येकी साडे सात हजाराची मदत…

0
सावंतवाडी तहसिलदारांची माहिती: गाळेल येथे मृत्यूमुखी पडलेल्या गितेशच्या नातेवाईकांना चार लाखाची मदत... सावंतवाडी, ता.०१: तालुक्यात निर्माण झालेल्या पुर परिस्थितीच्या नुकसानी संदर्भात सानुग्रह अनुदान म्हणून ८४२...

नवविवाहीतेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी देवसूच्या सहाय्यक पोस्ट मास्तरला अटक…

0
तिघांवर गुन्हा दाखल; मानसिक व शारीरिक त्रास दिल्याचा माहेरच्या व्यक्तींचा आरोप...  सावंतवाडी, ता.०१: पतीसह सासरच्या व्यक्तींनी आपल्या मुलीला क्रूर वागणूक दिल्यामुळे तिने आत्महत्या केली. असा...

चिरे वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात…

0
कुपेरीच्या घाटी येथील घटना ; ट्रकचालक गंभीर जखमी... मालवण, ता. १ : मालवण-कसाल मार्गावरील कुणकवळे येथील कुपेरीची घाटीच्या उतारावर काल रात्री चिरे वाहतूक करणारा १२...

चतुर्थीच्या काळात पार्किंग समस्या निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न करा…

0
बांदा येथील बैठकीत मागणी; वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पोलिस कर्मचार्‍यांसह १० होमगार्ड नियुक्त... बांदा,ता.०१: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बांदा शहरात पार्किंग समस्या निर्माण होणार नाही यासाठी योग्य ते...

सावंतवाडी तालुक्यात आज ७ जण कोरोना पॉझिटिव्ह…

0
सावंतवाडी,ता.०१: तालुक्यात आज तब्बल ७ जणांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात शहरातील ३ तर ग्रामीण भागातील ४ जणांचा समावेश आहे. याबाबतची माहिती...

कामगार अधिकारी कार्यालयाकडून गोरगरिबांची पिळवणुक…

0
प्रसाद गावडे ; तात्काळ न्याय द्या, अन्यथा ६ सप्टेंबरला मनसेचे आंदोलन... सिंधुदुर्गनगरी,ता.०१: सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाकडून गोरगरीब कामगारांची पिळवणूक होत आहे. नियमबाह्य पद्धतीने कामगारांचे प्रस्ताव महिनोंमहिने...

पुनर्नियुक्ती द्या, कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांची शासनाकडे मागणी…

0
जिल्हाधिकार्‍यांना निवेदन; कोरोना सारख्या कठीण काळात चांगले काम केल्याचा दावा.... सिंधुदुर्गनगरी,ता.०१: राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषद प्रशासनाकडून कोरोना काळात कंत्राटी स्वरूपात नियुक्ती देण्यात आलेल्या...