Daily Archives: September 3, 2021

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षांकडून कामांची पाहणी…

0
मालवण, ता. ०३ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरू असलेल्या कामांची नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी आज पाहणी केली. यावेळी बांधकाम सभापती मंदार केणी, पालिकेचे अधिकारी, कर्मचारी...

अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा परिषदेला रुग्णवाहिका देणार…

0
सिंधुदुर्गनगरी,ता.०३: अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ शाखा सिंधुदुर्गच्यावतीने ९ लाख रुपये किंमतीची रुग्णवाहिका जिल्हा परिषदेला देण्यात येणार आहे. याचा लोकार्पण सोहळा ६ सप्टेंबरला सकाळी...

तब्बल पाच वर्षांनंतर पंचायत राज समिती सिंधुदुर्गात दाखल होणार…

0
परिषदेचा लेखाजोखा तपासणार; प्रशासन व सर्व विभागांचे खातेप्रमुख लागले तयारीला... सिंधुदुर्गनगरी ता.०३: जिल्हा परिषदेच्या प्रशासनावर अंकुश ठेवणारी पंचायत राज समिती (पी.आर.सी) सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील महिन्यात...

सिंधुदुर्गातील आंबा बागायतदारांना ५० कोटी विम्याची नुकसान भरपाई मिळणार…

0
सतीश सावंत; पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजनेचा निकष लागू... सिंधुदुर्गनगरी ता.०३: जिल्ह्यातील आंबा काजू पिकासाठी पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजनेच्या २०१८-१९ चे निकष...

कुडाळ बस स्थानकाच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करा…

0
रणजीत देसाईं; किरीट सोमय्या यांच्याकडे केली मागणी... कुडाळ ता.०३: येथील बसस्थानकाच्या कामात झालेल्या कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा,अशी मागणी आज जिल्हा परिषद गटनेते रणजित देसाई...

सावंतवाडी पालिकेत “रानभाजी आस्वाद” कार्यक्रम संपन्न…

0
महिला व बालकल्याण समितीचे आयोजन; रानभाज्यांच्या पदार्थांचे प्रदर्शन...सावंतवाडी ता.०३: येथील नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीतर्फे आज "रानभाजी आस्वाद" कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी रानभाज्या व...

थकीत वीज बिल वसुली तत्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन…

0
सुदेश आचरेकर यांचा इशारा ; महावितरण कार्यालयात भाजपची धडक... मालवण, ता. ०३ : शहरासह परिसरात गेले काही दिवस महावितरणकडून वीज बिले वसुलीचा एककलमी कार्यक्रम सुरू...

शिरोडा येथे मनसेने छेडले भीक मांगो आंदोलन…

0
वेंगुर्ले तालुक्यातील रस्त्यांच्या दुरावस्थेकडे वेधले शासनाचे लक्ष... वेंगुर्ला,ता.०३: मनसेचे राज्य सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच शासनास जाग आणण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना...

सिंधुदुर्गात आज २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू, नवे ३८ बाधित…

0
सिंधुदुर्गनगरी,ता.०३: जिल्ह्यात आज २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ३८ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान एकूण ४८ हजार १८४ कोरोना...

संचयनी घोटाळ्यातील ‘त्‍या’ आरोपीला फरार घोषित करा…

0
किरीट सोमय्या ; अनिल परब यांचे अनधिकृत रिसॉर्ट पाडणारच... कणकवली, ता.०३ : संचयनी सेव्हिंग घोटाळ्यातील एक आरोपी अजूनही मोकाट आहे. त्‍याला फरार घोषित करा अशी...