Daily Archives: September 5, 2021

पनवेल खारघरमधील सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी मंडळाची ओटवणे, इन्सुलीतील पूरग्रस्तांना मदत…

0
सावंतवाडी, ता.०५: पनवेल खारघर येथील रहिवासीयांच्या वतीने 'एक हात मदतीचा, आमच्या कर्तव्याचा आणि परिस्थिती सावरण्याचा!" या उपक्रमांतर्गत पूरग्रस्त कुटुंबियांना मदत करण्यात आली. तालुक्यातील ओटवणे...

सावंतवाडी राष्ट्रवादीने पंतप्रधान कार्यालयात पाठविल्या शेणाच्या गोवऱ्या…

0
पदाधिकाऱ्यांचे गॅस दरवाढीविरोधात अनोखे आंदोलन; केंद्र सरकारचा निषेध...सावंतवाडी ता.०५: येथील राष्ट्रवादीच्या वतीने गॅस दरवाढीविरोधात आज आंदोलन छेडण्यात आले. यावेळी शेणाच्या गोवऱ्या पंतप्रधान कार्यालयात पोस्टाद्वारे...

सावंतवाडीत दोन दुचाकीत अपघात; वृद्ध गंभीर…

0
सावंतवाडी, ता.०५: दोन दुचाकींची एकमेकांना धडक बसून झालेल्या अपघातात एक वृद्ध गंभीर जखमी झाला. हा अपघात आज दुपारी साडेबाराच्या वाजण्याच्या सुमारास सालईवाडा येथे घडला....

सिंधुदुर्गात आज एकाचा कोरोनामुळे मृत्यू, नवे ३८ बाधित…

0
सिंधुदुर्गनगरी,ता.०५: जिल्ह्यात आज एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ३८ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान एकूण ४८ हजार २४० कोरोना बाधीत...

तुळस येथे बनविल्या पर्यावरणपूरक “सात्विक गोमेय गणेश मुर्त्या”…

0
देशी गायीचे शेण आणि मातीचा वापर; मुबंई-पुण्यात मोठी मागणी... वेंगुर्ले, ता.०५ : वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग - तुळस, लुपिन फाउंडेशन सिंधुदुर्ग आणि प्रवण शेतकरी उत्पादक कंपनी,...

सिंधुदुर्ग राष्ट्रवादीच्या पक्ष निरिक्षकांची संजय भाईप यांनी घेतली भेट…

0
बांदा ता.०५: चिपळुण संगमेश्वर मतदार संघाचे आमदार तथा सिंधुदुर्ग राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष निरिक्षक शेखर निकम यांची रत्नागिरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस सावंतवाडी तालुका सोशल मिडिया...

वैभववाडी महाविद्यालयाचे सहा. प्रा. कुंभार यांना शिवाजी विद्यापीठाची “पीएच.डी”…

0
वैभववाडी, ता.०५: आनंदीबाई रावराणे महाविद्यालय वैभववाडी चे कॉमर्स विभाग प्रमुख सहा.प्रा. एम आय कुंभार यांना नुकतीच शिवाजी विद्यापीठाची पीएच.डी. ही पदवी प्रदान करण्यात आली...

वैभववाडी पंचायत समितीला तृतीय क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार…

0
वैभववाडी ता.०५: महा आवास अभियान–ग्रामीण २०२१ अंतर्गत विभागस्तरावर सर्वोत्कृष्ट पंचायत समिती तृतीय क्रमांकांचा पुरस्कार वैभववाडी पंचायत समितीला मिळाला आहे.नुकताच हा पुरस्कार विभागीय आयुक्त, (कोकण...

सिंधुदुर्ग युवक राष्ट्रवादीच्या कार्यकारीणीत लवकरच फेरबदल…

0
प्रफुल्ल सुद्रीक ; चतुर्थीनंतर पदाधिकारी होणार जाहीर, नव्या चेहर्‍यांना संधी... कुडाळ,ता.०५: आगामी काळात होणार्‍या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील युवक राष्ट्रवादीत फेरबदल करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर...

आंबोली बसस्थानकात कोरोना तपासणी केंद्र उभारु नका…

0
रोहिणी गावडेंची मागणी ; वनविभाग नाका किंवा कोल्हापुर-बेळगाव तिठ्यावरील पर्यायी जागा निवडा... आंबोली,ता.०५: येथील बसस्थानकावर सुविधांची वानवा आहे. त्यामुळे महिला आणि परिसरातील व्यापार्‍यांची मागणी लक्षात...