Daily Archives: September 16, 2021

बिबट्याच्या कातडीची तस्करी, सावंतवाडीत पाच जण अटक…

0
एलसीबीची कारवाई; कातडे व कारसह साडेचार लाखाचा मुद्देमाल जप्तसावंतवाडी, ता.१६: बिबट्याच्या कातडयाची तस्करी केल्याप्रकरणी सावंतवाडीतील तिघांना तर देवगड येथील दोघांना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या...

घरबांधणीच्या परवानगीसाठी आता “ऑफलाईन” अर्ज करता येणार…

0
नगरविकास खात्याची परवानगी, "युडीसीपीआर" प्रणालीचे कोडे तूर्तास सुटले  सावंतवाडी/रजत सावंत, ता.१६: घर बांधणीच्या परवानगीसाठी आता ऑफलाईन अर्ज करता येणार आहे.तशा प्रकारची नगरविकास खात्याकडून परवानगी देण्यात...

इन्सुली कुडवटेंम्ब येथील रुक्मिणी केरकर यांचे निधन…

0
बांदा, ता.१६: इन्सुली कुडवटेंम्ब येथील श्रीमती रुक्मिणी विठ्ठल केरकर (८३) यांचे गुरुवारी पहाटे राहत्या घरी वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, तीन मुली, सुन,...

गगनबावडा तालुक्याचे माजी सभापती आबासाहेब रावराणे कालवश…

0
वैभववाडी, ता.१६: वैभववाडी तालुका अस्तित्वात येण्यापूर्वी तळकोकणाचे प्रतिनिधित्व करणारे गगनबावडा तालुक्याचे माजी सभापती शिवाय लोरे नं.२ गावचे २५ वर्ष सरपंच पद भूषविलेले लोरे नं-२...

आपत्कालीन यंत्रणा सक्षम करण्यासाठी शासनाकडुन सिंधुदुर्गला चौदाशे नव्याण्णव कोटी…

0
पालकमंत्र्यांची माहितीः मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळे ओबीसी उमेदवारांना न्याय मिळणार सावंतवाडी, ता.१६: कोकणातील आपत्कालीन यंत्रणा सुधारण्यासाठी राज्य शासनाकडुन तब्बल ३ हजार सहाशे सात कोटी रुपयांचा निधी उपलब्ध...

कणकवली येथील वृध्दाची आत्महत्या…

0
कणकवली,ता.१६: येथील शिवाजीनगर परिसरात राहणार्‍या अनंत जयराम साळवी यांचा मृतदेह त्यांच्या घराच्या परिसरात असलेल्या विहीरीत आढळून आला. त्यांनी आत्महत्या केली असावी,असा अंदाज पोलिसांनी व्यक्त...

भाजप नेते अमित गोरखे यांनी घेतली राष्ट्रवादीच्या पुंडलिक दळवींची भेट…

0
सावंतवाडी,ता.१६: भाजपचे नेते तथा प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी आज येथील राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या निवासस्थांनी भेट दिली. यावेळी श्री. दळवी यांच्या कुुंटूबियांकडुन...

कोरोना काळात काम करणार्‍या “त्या” कोरोना योध्दयांना शासनाचा दिलासा…

0
पालकमंत्र्यांची माहिती: टिका करणार्‍या केंद्रातील मंत्र्यांनी निधी देण्यासाठी प्रयत्न करावा  सावंतवाडी/अमोल टेंबकर, ता.१६: कोरोना काळात आपल्या जीवावर उदार होवून एनआरएचएम अंतर्गत काम करणार्‍या जिल्ह्यातील त्या...

आपत्ती काळात केंद्राकडून राज्याला सावत्रपणाची वागणूक…

0
विनायक राऊत यांची टीका ; विमानतळास बॅ. नाथ पै यांचे नाव देण्यासाठी आग्रही राहणार... मालवण, ता. १६ : नैसर्गिक आपत्ती काळात केंद्र शासन कुत्सित भावनेने...

सिंधुदुर्गात आज एकाचा कोरोनामुळे मृत्यू, नवे १९ बाधित…

0
सिंधुदुर्गनगरी, ता.१६: जिल्ह्यात आज एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर १९ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान एकूण ४८ हजार ६४३ कोरोना...