Daily Archives: September 17, 2021

विनयभंग प्रकरणी कणकवलीतील एकाला जमीन…

0
कणकवली, ता.१७: तालुक्यातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी कारागृहात असलेला संशयित संदीप मनोहर जाधव रा. आशिये याची सिंधुदुर्ग जिल्हा विशेष न्यायालयाने तीस हजाराच्या जामीनावर मुक्तता...

एमटीडीसीकडुन सावंतवाडीत झालेल्या “त्या” कामाची उद्यापासून चौकशी…

0
समितीकडून प्राथमिक पाहणी; ठेकेदाराला काळ्या यादीत टाका, नगराध्यक्षांची मागणी... सावंतवाडी ता,१७: एमटीडीसीच्या माध्यमातून सावंतवाडी शहरात झालेल्या विकास कामांची चौकशी उद्या पासून होणार आहे. या पार्श्वभूमीवर...

अवैध दारू विक्री केल्याप्रकरणी एकाला कुडाळ पिंगुळी येथे अटक…

0
कुडाळ, ता.१७: बेकायदा गोवा बनावटीची दारू विक्री केल्याप्रकरणी पिंगुळी येथे एकाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई कुडाळ पोलिसांमार्फत करण्यात आली. संदीप चंद्रकांत गावडे...

बिबट्याच्या कातड्याची तस्करी करणाऱ्या “त्या” पाच संशयितांना चार दिवसांची वन कोठडी…

0
सावंतवाडी ता.१७: बिबट्याच्या कातड्याची तस्करी केल्याप्रकरणी पाच संशयितांना आज येथील न्यायालयात हजर केले असता ४ दिवसांची वन कोठडी देण्यात आली आहे. ही कारवाई काल...

लोक कलावंतांना शासकीय लाभ मिळवून देण्यासाठी राज्‍य समिती गठीत…

0
सिंधुदुर्ग मधून दशावतारी कलाकार सुधीर कलिंगण व दिनेश गोरे यांची सदस्यपदी नेमणूक... कणकवली, ता.१७ : राज्यातील लोक कलावंतांच्या कलापथकांना भांडवली खर्चासाठी, प्रयोग अनुदान मंजूर करण्यासाठी...

सावंतवाडी तालुक्यात कोरोनामुळे एकाचा मृत्यू, तर ८ जण पॉझिटिव्ह…

0
सावंतवाडी, ता.१७: तालुक्यात आज इन्सुली येथील एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आणखीन ८ जणांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात शहरातील ३, तर ग्रामीण...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून बांदा व इन्सुलीतील सार्वजनिक मंडळांकडे सायरन सुपूर्द…

0
बांदा,ता.१७: पूरस्थितीच्या धोक्याबाबत तेरेखोल नदीपात्रालगतच्या नागरिकांना आगाऊ सुचना मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या माध्यमातून बांदा व इन्सुलीतील तीन सार्वजनिक मंडळांकडे सायरन...

ज्युसच्या बाटलीवर रेखाटल आरवलीच्या प्रसिद्ध श्री देव वेतोबा देवाचे चित्र…

0
शिरोडा येथील श्रीराम वारखंडकर यांची कलाकृती... वेंगुर्ले,ता.१७: तालुक्यातील शिरोडा खासबागवाडी येथील कलाकार श्रीराम वारखंडकर यांनी आपल्या कलेतून ज्युसच्या बाटलीवर सुंदर अशी आरवलीच्या प्रसिद्ध श्री देव वेतोबा...

बिडवाडी गावात ग्रामपंचायत व ग्रामस्थांकडून स्वच्छता मोहीम…

0
कणकवली, ता.१७ : भारताच्या ७५ व्या स्वतंत्र दिनाच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त बिडवाडी गावात आज स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सरपंच सुदाम तेली यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य...

भाजप जिल्‍हा कार्यकारीणीची उद्या ओसरगाव येथे बैठक…

0
केंद्रीयमंत्री नारायण राणेंसह मान्यवरांची उपस्थिती  कणकवली, ता.१७ : भाजप जिल्‍हा कार्यकारीणीची बैठक उद्या शनिवार १८ सप्टेंबरला ओसरगांव (ता.कणकवली) येथील महिला भवन येथे सायंकाळी चार वाजता...