Daily Archives: September 18, 2021

लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार; देवगडातील एकाला जामीन नामंजूर…

0
देवगड,ता.१८: प्रेयसीला लग्नाचे आश्वासन देवून अत्याचार केल्याप्रकरणी अटकेत असलेला संशयीत रुपेश आचरेकर याचा जामीन अर्ज अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला.याकामी फिर्यादी महिलेच्या वतीने ॲड....

सेवानिवृत्त नायब तहसीलदार गोविंद मेस्त्री यांचे निधन…

0
मालवण, ता. १८ : येथील सेवानिवृत्त नायब तहसीलदार आणि हळदीचे नेरूर दुकानवाड येथील रहिवासी गोविंद विश्राम मेस्त्री (वय-५९) यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. हळदीचे...

आसोली येथे साकारलेला “श्री संत तुकाराम महाराज वैकुंठ गगन” देखावा लक्षवेधी…

0
चित्रकार हरेकृष्ण भगवान पोळजींची कलाकृती; श्रीरामाची तुपाची मूर्ती आकर्षण...वेंगुर्ले ता.१८: आसोली येथील चित्रकार हरेकृष्ण भगवान पोळजी यांनी आपल्या निवासस्थानी गणेश चतुर्थी निमित्त साकारलेला "श्री...

बांद्यातील शेतकऱ्यांनी स्वतःच्या जमिनीतील पिकांची ऑनलाईन नोंदणी करावी…

0
वर्षा नाडकर्णी; ई-पीक पाहणी मोबाईल ॲप डाऊनलोड करण्याचे आवाहन... बांदा,ता.१८: महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पीक पेरा या...

सिंधुदुर्गात आज ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू, नवे ४१ बाधित…

0
सिंधुदुर्गनगरी,ता.१८: जिल्ह्यात आज ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ४१ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान एकूण ४८ हजार ६८० कोरोना...

सूडापोटीच जिल्‍हा बँकेकडून आमच्या ठरावांवर आक्षेप…

0
राजन तेली ; सुनावणी मुंबई ऐवजी जिल्‍हास्तरावर व्हायला हवी... कणकवली, ता.१८ : जिल्‍हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहकारामध्ये राजकारण आणले जात आहे. जिल्‍हा बँकेकडून आमच्या संस्थांच्या...

सावंतवाडी पालिकेच्या उद्यानात लावलेली खेळणी २१ लाखांचीच…

0
  जिल्हा नियोजन अधिकारी ;कोट्यावधीच्या भ्रष्टाचाराचा झालेला आरोप चुकीचा.... सावंतवाडी ता.१८: येथिल पालिकेच्या उद्यानात लावण्यात आलेली खेळणी ही फक्त २१ लाखांचीच आहेत. त्यामुळे कोट्यावधी रुपयाचा भष्ट्राचार...

सावंतवाडीच्या नव्या प्रांताधिकार्‍यांचे आमदार दिपक केसरकरांकडुन स्वागत…

0
सावंतवाडी,ता.१८: येथील प्रांताधिकारीपदी नव्याने निवड झालेल्या प्रशांत पानवेकर यांनी आपला कार्यभार स्वीकारला आहे. त्यांचे आमदार दिपक केसरकर यांच्या वतीने त्यांच्या निवासस्थांनी स्वागत करण्यात आले.तसेच...

सावंतवाडीत एमटीडीसीकडुन झालेल्या कामांना पुर्ण करण्यासाठी समितीची पाच दिवसांची “डेडलाईन”…

0
सावंतवाडी,ता.१८: एमटीडीसीच्या माध्यमातून सावंतवाडी शहरात झालेल्या कामांची चौकशी व तपासणी आज संबधित समितीच्यावतीने करण्यात आली. दरम्यान अर्धवट कामे पुर्ण करण्यासाठी पाच दिवसांची डेडलाईन संबधितांना...

कोरोनाचे पंधराशेहून अधिक बळी गेले तरी सिंधुदुर्गची आरोग्य यंत्रणा सुस्त…

0
परशुराम उपरकरांचा आरोप; आगामी निवडणूकांत मनसे नशीब आजमावणार... सावंतवाडी,ता.१८: कोरोना काळात तब्बल पंधराशे हून अधिक मृत्यू सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाले आहेत. परंतु आजपर्यंत फिजिशियन आणि सर्जन...