Daily Archives: September 19, 2021

आर्थिक नैराश्यातूनच चौकुळ मधील “तो” युवक बेपत्ता, चिठ्ठीत दोघांची नावे…

0
स्कुबा ड्रायव्हिंगच्या माध्यमातून उद्या ओटवणे नदीपात्रात शोध घेणार; शंकर कोरेंची माहीती...सावंतवाडी ता.१९: आर्थिक देवघेवीच्या नैराश्यातून मनोहर प्रभाकर गावडे (३५) मूळ रा.चौकुळ-सद्ध्या रा. कारीवडे हा...

कारीवडेतील बेपत्ता युवकाची ओटवणे नदीजवळ सापडली कार…

0
"सुसाइड नोट" सापडल्याने खळबळ; पोलिसांकडून शोधाशोध सुरू...  सावंतवाडी ता.१९: शहरातील एका खाजगी बँकेत कामाला असलेल्या कारीवडे येथील युवकाची ओटवणे नदी परिसरात कार आढळून आली आहे....

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ३८ कोरोना बाधित…

0
सिंधुदुर्गनगरी,ता.१९: जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ४८ हजार ६८८ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार ३२७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ३८ व्यक्तींचा कोरोना तपासणी...

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पातळी…

0
सिंधुदुर्गनगरी,ता.१९: आज सकाळी ८ वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पाताळी पुढीलप्रमाणे आहे.  तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे ३८.३०० मी. आहे. या नदीची इशारा पातळी ४१.६०० मीटर व धोका पातळी ४३.६०० मीटर...

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा…

0
सिंधुदुर्गनगरी,ता.१९: तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामधून ३७०.७५५ क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. सध्या या प्रकल्पामध्ये ४१४.९७२० द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण ९२.७६ टक्के भरले आहे. या धरणाच्या पालणलोट क्षेत्रात गेल्या चौवीस तासात २.८० मि.मी. पावसाची...

वेंगुर्ला तालुक्यात सर्वाधिक १८ मि.मी. पाऊस…

0
सिंधुदुर्गनगरी,ता.१९: जिल्ह्यात गेल्या चौवीस तासात वेंगुर्ला तालुक्यात सर्वाधिक १८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी ५.०० मि.मी. पाऊस झाला असून, एकूण ४० (२९२२८.८६) मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय...

शिरोडा येथील युवा गायक गौरव धुरी सहकाऱ्यांसह झी मराठी वाहिनीवर…

0
रात्रीस खेळ चाले या कार्यक्रमात सादर केले भजन ; कलाकारांकडून कौतुक...वेंगुर्ले, ता.१९: तालुक्यातील शिरोडा बागायतवाडी येथील भजन मंडळातील युवा गायक आणि भाजनिबुवा गौरव धुरी...

भुईबावडा-गावठण येथील विलास मोरे यांचे निधन…

0
वैभववाडी,ता.१९: भुईबावडा-गावठण येथील विलास बाळकृष्ण मोरे यांचे वयाच्या ५२ व्या वर्षी अल्पशा आजाराने शनिवारी सायंकाळी प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने भुईबावडा पंचक्रोशीत हळहळ व्यक्त...

कसाल येथे निबंध, पुस्तक समिक्षण व पोस्टर स्लोगन स्पर्धेचे आयोजन…

0
वैभववाडी,ता.१९: रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंटरच्या वतीने निबंध, पुस्तक समिक्षण व पोस्टर स्लोगन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा कसाल, ओरोस, पडवे, रानबांबुळी,...