Daily Archives: September 20, 2021

राणेंची केंद्रात ताकद असल्यानेच विमानतळ आणि महाविद्यालयाला परवानगी….

0
नितेश राणेंचा पलटवार;पालकमंत्री उदय सामंत कोकणातील "शक्ती कपूर" असल्याची टीका... सावंतवाडी,ता.२०: केंद्र सरकारमध्ये नारायण राणेंची ताकद असल्यामुळेच चिपी विमानतळ आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला आवश्यक असलेल्या...

बिबट्याच्या कातड्याची तस्करी करणाऱ्या संशयितांच्या वन कोठडीत ४ दिवसांची वाढ…

0
सावंतवाडी ता.२०: बिबट्याच्या कातड्याची तस्करी केल्याप्रकरणी "त्या" पाच संशयितांना आज पुन्हा येथील न्यायालयात हजर केले असता त्यांच्या वन कोठडीत ४ दिवसांची वाढ करण्यात आली...

गणेश विसर्जन करताना चाकरमान्याचा नदीत बुडून मृत्यू…

0
भंगसाळ नदीपात्रातील घटना; कुडाळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद... कुडाळ ता.२०: गणेश विसर्जनासाठी नदीत उतरलेल्या चाकरमान्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना आज सायंकाळच्या सुमारास येथील...

बेपत्ता बँक अधिकार्‍याचा शोध घेण्यास स्कुबा डायव्हिंग पथकाला अपयश…

0
चिठ्ठीतील अक्षर मनोहरचेच ; उदयापासून पुन्हा शोध मोहीम राबविणार...सावंतवाडी,ता.२०: सुसाईड नोट लिहून बेपत्ता झालेल्या बँक अधिकार्‍याचा शोध घेण्यास स्कुबा डायव्हिंग पथकाला अपयश आले.आज सायंकाळी...

अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या संशयिताच्या मुसक्या आवळल्या…

0
वैभववाडी पोलिसांची कामगिरी; मुलीलाही घेतले ताब्यात... वैभववाडी,ता.२०: अल्पवयीन युवतीला फूस लावून पळवून नेणाऱ्या ऋषिकेश आनंदा जानकर याच्या मुसक्या आवळण्यात वैभववाडी पोलीसांना यश आले आहे. पो....

वैभववाडी तालुका भाजपाच्या वतीने पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांचा सत्कार…

0
युवतीचे अपहरण करणाऱ्या आरोपीला ठोकल्या बेड्या; पोलिसांच्या कामगिरीचे होतेय सर्वत्र कौतुक... वैभववाडी,ता.२०: अल्पवयीन युवतीचे अपहरण तपासात चांगली कामगिरी केल्याबद्दल भाजपा वैभववाडीच्या वतीने पोलीस निरीक्षक अतुल...

वैभववाडी येथे २२ सप्टेंबरला आबासाहेब रावराणे यांची शोकसभा…

0
वैभववाडी,ता.२०: लोरे नं २ गावचे सुपुत्र, माजी सभापती आबासाहेब रावराणे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्यांची शोकसभा बुधवार दि. २२ सप्टेंबर रोजी सकाळी ११...

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला एन. एम. सी. ची मान्यता…

0
विनायक राऊत, वैभव नाईक यांची माहिती ; महाविद्यालयात एमबीबीएस च्या १०० जागा असणार... मालवण, ता. २० : सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अत्यंत गरजेच्या असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला...

सिंधुदुर्गात आज २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू, नवे ४५ बाधित…

0
सिंधुदुर्गनगरी,ता.२०: जिल्ह्यात आज २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ४५ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान एकूण ४८ हजार ७२४ कोरोना...

सावंतवाडी तालुक्‍यात आज सहा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह…

0
सावंतवाडी ता.२०: तालुक्यात आज सहा जणांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. संबंधित सर्व रुग्ण हे ग्रामीण भागात राहणारे आहेत. तर शहरात एकही रुग्ण...