Daily Archives: September 21, 2021

फरार संशयिताचा शोध घेण्यासाठी गोवा पोलिसांचे पथक सावंतवाडीत

0
गुन्हा दाखल असलेली व्यक्ती दाणोलीतीलःशासनाची फसवणूक केल्याचा ठपका सावंतवाडी शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी दाणोलीतील एकावर गोव्यात गुन्हा दाखल आहे. दरम्यान तो संशयित फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी...

दोडामार्ग-कसई नगरपंचायतील साहीत्य घोटाळ्याची चौकशी होणार…

0
नगरविकास मंत्र्यांचे आदेश; राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंतांनी वेधले लक्ष... कुडाळ ता.२१: दोडामार्ग-कसई नगरपंचायत साहीत्य खरेदीत घोटाळा झाला आहे, असा आरोप करीत या प्रकाराची सखोल चौकशी...

दिपक केसरकरच आता मनोरंजनाचे साधन झाले आहेत…

0
एकनाथ नाडकर्णीची टिका; तीन लाख सोडा, तीनशे लोकांना तरी रोजगार दिलात का..? दोडामार्ग,ता.२१: काथा उद्योगापासून सुरू झालेली आमदार दिपक केसरकर यांची यात्रा आता मनोरंजना पर्यत...

“तो” मृतदेह भोगवे येथून बेपत्ता असलेल्या महिलेचा…

0
कपड्यांवरून पटली ओळख; निवती पोलिसांची माहिती... वेंगुर्ले ता.२१: चेंदवण ठुंबरेवाडी येथे मृतावस्थेत आढळलेल्या "त्या" महिलेची अखेर ओळख पटली. वेंगुर्ले तालुक्यातील भोगवे येथून बेपत्ता झालेल्या सौ....

नवीन डॉक्टर येईपर्यंत जुन्यांना कार्यमुक्त करू नका…

0
आरोग्य समितीच्या सभा; जिल्ह्यातील ५० टक्के पदे रिक्त असल्यामुळे निर्णय... सिंधुदुर्गनगरी,ता.२१: जिल्ह्यात एमबीबीएस डॉक्टरांची ५० टक्के हून अधिक पदे रिक्त असल्याने जोपर्यंत नवीन डॉक्टर येत...

जिल्हा परिषदेच्या बाजारपेठ व पर्यटन स्थळावरील बंद शाळा भाडेतत्त्वावर देणार…

0
शिक्षण समितीच्या सभेत निर्णय; व्यवसाय किंवा अन्य कामानिमित्त वापर... सिंधुदुर्गनगरी ता.२१: जिल्हा परिषदेच्या ७६ शाळा विद्यार्थ्यांअभावी बंद आहेत. यातील २७ शाळा बाजारपेठ, पर्यटन स्थळ अशा...

जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता मिशन कक्षाकडून महाश्रमदान कार्यक्रम…

0
सिंधुदुर्गनगरी ता.२१: जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्यावतीने जिल्हास्तरीय महाश्रमदान व स्वच्छता शपथ कार्यक्रम सुकळवाड पाताडेवाडी येथे पार पडला. जिल्हा परिषद अध्यक्षा संजना...

पीक नोंदणी शेतकऱ्यांसाठी फायदेशीर…

0
रामदास झळके; नाधवडे येथे ई-पीक पाहणी व नोंदणीचा शुभारंभ... वैभववाडी,ता.२१: ई-पीक नोंदणीचे फायदे शेतकऱ्यांना भविष्यात अनेक आहेत. नैसर्गिक आपत्ती अनुदान, पिक कर्ज, विमा आदी लाभ...

ओरोस कृषी महाविद्यालयाची विद्यार्थिनी अंकिता साळगावकरचे आंबेलीतील शेतकऱ्यांना मार्गदर्शन…

0
दोडामार्ग, ता.२१: ग्रामीण कृषी जागरूकता व विकास योजना अभ्यासक्रमांतर्गत ओरोस येथील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थिनी अंकिता साळगावकर हिने आंबेली गावातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. डॉ.बाळासाहेब सावंत कोकण...

कोकिसरे-पालकरवाडीत भरवस्तीत येवून बिबट्याकडुन कोबड्यांचा फडशा…

0
घटना सीसीटिव्हीत कैद ; ग्रामस्थांत भितीचे वातावरण, योग्य तो बंदोबस्त करण्याची मागणी... वैभववाडी,ता.२१: कोकिसरे-पालकरवाडी येथे भरवस्तीत येवून बिबट्याने कोंबडीची शिकार केली आहे. विशेष म्हणजे शिकार...