Daily Archives: September 22, 2021

गोवा सीमेवर असलेला महाराष्ट्राचा तपासणी नाका “अखेर बंद”…

0
आता कोणतीही तपासणी नाही; जिल्ह्यातील कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याने निर्णय...बांदा ता.२२: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र गोवा सीमेवर सटमटवाडी येथे उभारण्यात आलेला तपासणी नाका अखेर बंद...

तोंडवली येथे जमिन-जागेच्या वादातून दोघांत मारहाण…

0
कणकवली पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रार... कणकवली,ता. २२ ः तालुक्यातील तोंडवली येथे जमिनीच्या वादातून मारहाणीचा प्रकार घडला आहे. ही घटना आज सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली....

सालईवाडा गणेशोत्सव मंडळाला राजघराण्याकडून सहकार्य करू….

0
लखमराजे भोसले; मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून ११६ व्या वर्षानिमित्त युवराजांचा सत्कार... सावंतवाडी ता.२२: संस्थान कालपासून सुरू असलेल्या सालईवाडा गणेशोत्सव मंडळाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे त्यामुळे सावंतवाडी राजघराण्याकडून आवश्यक...

नरडवे, नाटळ मार्गावर विद्यार्थी ग्रामस्थांसाठी बसफेरी सुरू करा..

0
सतीश सावंत यांची मागणी ; विभाग नियंत्रकांना दिले निवेदन.. कणकवली, ता.२२ : तालुक्‍यातील कनेडी माध्यमिक विद्यामंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालय शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एसटी बस सुरू करावी...

मनोहर गावडेचा “घातपात” झालेला नाही, मात्र त्याचा शोध सुरु…

0
सावंतवाडी पोलिसांची स्पष्टीकरण; बेपत्ता असल्याचा अंदाज बांधून पुढील तपास... सावंतवाडी,ता.२२:"सुसाईड नोट" प्रकरणात बेपत्ता असलेला बँक अधिकारी मनोहर गावडे याचा घातपात झालेला नाही. या निष्कर्षापर्यंत सावंतवाडी...

सावंतवाडीत दुचाकीला अपघात, दोघे युवक गंभीर जखमी…

0
सावंतवाडी ता.२२: दुचाकीचालक महिलेने अचानक ब्रेक मारल्यामुळे मागून भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकीला अपघात झाला. या अपघातात दोघे युवक गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना...

सिंधुदुर्गात बांधकाम व खाद्यपदार्थ विक्रेत्या परप्रांतीयांसाठी लसीकरण मोहीम…

0
डॉ.अनीषा दळवी; आधारकार्ड किंवा अन्य कोणताही पुरावा देऊन लसीकरण करण्याचे आवाहन... सिंधुदुर्गनगरी ता.२२: जिल्ह्यात रेल्वे,बिल्डींग व अन्य बांधकाम खाण व्यवसाय व खाद्यपदार्थ विकणाऱ्या परप्रांतीय कामगारांच्या...

नोंदणी व मुद्रांक विभागातील कामकाज ठप्प…

0
अधिकारी, कमर्चारी २१ सप्टेंबर पासून संपावर : जिल्ह्यातील खरेदी-विक्री व्यवहारांवर परिणाम कणकवली, ता.२२ : राज्‍यातील नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकारी आणि कर्मचारी बेमुदत संपावर गेल्‍याने...

रक्‍तदानासाठी तरूणांनी स्वच्छेने पुढे यावे…

0
रमेश पवार ; वरवडे येथील शिबिरात २५ जणांचे रक्‍तदान... कणकवली, ता.२२ : रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. आपण केलेल्या रक्तदानामुळे ज्यांना हिमोग्लोबिन ,प्लेटलेट्स, प्लाझ्मा आवश्यक...

गरड येथील श्री देव हेळेकर देवस्थानच्या मंदिरावर झाड कोसळले…

0
सावंतवाडी, ता.२२: माजगाव गरड येथील श्री देव हेळेकर देवस्थानाच्या मंदिरावर भलेमोठे झाड कोसळले. यात मंदिराच्या गाभाऱ्याला किरकोळ नुकसान झाले आहे. ही घटना काल रात्री...